276344-team-india-zee

श्रीलंकेतील आणीबाणीचा तिरंगी मालिकेवर परिणाम नाही

क्रीडा

276344-team-india-zee

भारत आणि श्रीलंका यांच्यात आज ७ वाजता तिरंगी सिरीजचा पहिला सामना रंगणार आहे. पण यातच श्रीलंकेत आणीबाणीची घोषणा झाली.
श्रीलंकन सरकारने १० दिवसांच्या आणीबाणीची घोषणा केली आहे. या आणीबाणीमुळे भारत-श्रीलंका-बांगलादेश यांच्यातील तिरंगी मालिकेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. मात्र सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातला पहिला टी-२० सामना ठरलेल्या वेळेप्रमाणे होणार आहे. निधास चषकाचे सर्व सामने हे कोलंबोत खेळवले जाणार आहे. ANI या वृत्तसंस्थेने ट्विट करुन यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *