Temperature gauge

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात तापमान वाढणार

मुंबई

Temperature gauge

पुढील आठवड्याभरात मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात 2 ते 3 अंश सेल्सिअसने तापमान वाढणार आहे, असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. मार्चच्या पहिल्याच आठवड्यात मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात तापमानाचा पारा वाढल्याने सर्वत्र उकाडा जाणवत आहे. हे तापमान पुढील काही दिवसात आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *