656008-fire

भिवंडीत कापड कारखान्याला भीषण आग

मुंबई

656008-fire

भिवंडीतील नारायण कंपाउंड येथील कापड कारखान्याला मध्यरात्री आग लागली असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाच्या ३ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाल्यानंतर दोन तासांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. कारखान्यात लाकडी पोटमाळ्यावर मोठ्या प्रमाणात कापड, तागे आणि धागा साठवलेला असल्याने सर्वत्र आग पसरली. परंतू आगीचे कारण समजू शकलेले नाही.
कारखान्याच्या चारही बाजूस दाट नागरी वस्ती असल्याने पोलिसांनी जवळपास ५० कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *