pm-narendra-modi-mann-ki-baat_650x400_41501395380

देशातील नारी शक्ती सबल होऊन देशाच्या विकासात योगदान द्यावे – पंतप्रधान नरेंद्र मोदी

देश

pm-narendra-modi-mann-ki-baat_650x400_41501395380

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या ‘मन की बात’मध्ये देशातील नारी शक्ती सबल व्हावी आणि तिनेही देशाच्या विकासात योगदान द्यावे असे म्हटले.मोदी म्हणाले, भारत देश भौगोलिकदृष्टय़ा मोठा आणि विविधतेने भरलेले राष्ट्र आहे. इथे अनेक नैसर्गिक आणि रासायनिक तथा औद्योगिकसारख्या मानवनिर्मित संकटांचा सामना करावा लागतो.याकरिता देशात एनडीएमएसारखी यंत्रणा उभारली आहे. संकटमित्र नावाने ओळखले जणारे बचाव कार्य करणारे प्रशिक्षित कार्यकर्ते तयार आहेत. संभाव्य संकटांपासून जागरूकता निर्माण करण्यासाठी अभियान चालवले गेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *