dpa-aad-259232

आता घारापुरी बेटावर होणार २४ तास वीजपुरवठा !

मुंबई

dpa-aad-259232

मुंबईपासून समुद्रात अवघ्या १० किलोमीटरवर असूनही हे बेट विद्युतीकरणापासून अनेक वर्ष दूर होतं. डिझेल जनित्राद्वारे या बेटाला विद्युत पुरवठा होत होता. मात्र, आता इथं विद्युतीकरणाचं काम पूर्ण झालं आहे. पहिल्यांदाच समुद्राच्या तळाखालून विद्युतवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत.
आज (गुरुवार) संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या हस्ते इथल्या विद्युतप्रकल्पाचं उद्घाटन होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *