lenovo-laptop-500x500

संगणक आणि लॅपटॉप विक्रीत महाराष्ट्र आघाडीवर

व्यापार

lenovo-laptop-500x500

संगणक आणि लॅपटॉप विक्रीत महाराष्ट्र आघाडीवर आहे. त्यामुळे या बाजारपेठेवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे लेनोव्हो इंडियाचे कार्यकारी संचालक राजेश थडानी यांनी सांगितले.तसेच  महाराष्ट्रात अधिक रिटेल स्टोअर सुरू करणार असल्याचे ते म्हणाले. लेनोव्हो इंडियाच्या पश्‍चिम विभागाचे सरव्यवस्थापक सुमती सहगल म्हणाले की, महाराष्ट्रात 6 नवीन फक्त लेनोव्हो स्टोअर्स सुरू करण्यात आली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *