9bb0e4551eff1afa63745ce884e2e0f9

२० वर्षाच्या मैत्रीनंतर हनीसिंहने केलं लग्न

Uncategorized

9bb0e4551eff1afa63745ce884e2e0f9

२० वर्षाच्या मैत्रीनंतर हनीसिंहने आता आपल्या मैत्रीणीशी लग्न केलं आहे.हनी सिंह आणि शालिनी हे वर्गमित्र होते, हनी सिंह आणि शालिनी यांच्यात बालपणापासून प्रेम होतं, मात्र ते कधीही प्रकर्षाने समोर आलं नाही, अनेकांना याबाबतीत माहिती नव्हती. दिल्लीतील गुरूनानक पब्लिक स्कूलमध्ये ही लव्ह स्टोरी सुरू झाली.

हनी सिंह लोकप्रिय झाल्यानंतर अनेकवेळा त्याची नावं इतरांशी जोडली गेली पण हनी सिंहने आपल्या बालमैत्रीणीशी प्रेम कायम ठेवलं. अखेर हनीसिंहने शिख पद्धतीने शालिनीशी विवाह केला. २० वर्षाच्या मैत्रीनंतर हनीसिंहने विवाह केला. हनी सिंह काही वर्षापूर्वी शिक्षणासाठी परदेशी गेला होता, तरी दोघांमघील प्रेम कायम राहिलं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *