37d961c4d1f5559919b0c8f687a6fb83

स्वप्नील जोशीच्या नवीन चित्रपटाची घोषणा ‘मी पण सचिन’ चे टिझर लाँच

मनोरंजन

37d961c4d1f5559919b0c8f687a6fb83

स्वप्नील जोशीच्या एका नवीन चित्रपटाची घोषणा झाली असून तो ‘मी पण सचिन’ या चित्रपटातून आपल्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मराठी रॅपर आणि गायक श्रेयश जाधव करणार आहे.
याआधी ऑनलाईन बिनलाईन, बघतोस काय मुजरा कर, बसस्टॉप अशा चित्रपटांची निर्मिती श्रेयशने केली आहे. शिवाय रॅपर आणि गायक म्हणून त्याने स्वतःचे सुपरहिट सोलो म्युजिक नंबरही केले आहेत. पण त्याचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट असणार आहे आणि त्याच्या पहिल्याच चित्रपटाचा हिरो स्वप्नील जोशीआहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *