ratan-tata-1

टाटा उद्योग समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांना राज्य शासनातर्फे ‘महा उद्योग रत्न पुरस्कार’ प्रदान

महाराष्ट्र

ratan-tata-1

टाटा उद्योग समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांना राज्य शासनाच्या वतीने आज ‘महा उद्योग रत्न पुरस्कार’ तर आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कार्यशैलीमुळे उद्योग जगतामध्ये रेमंड समूहाचे नाव उंचावताना भारतीय उद्योगांच्या नावाचा दबदबा जागतिक स्तरावर निर्माण करणाऱ्या गौतम सिंघानिया यांना ‘महा उद्योग श्री पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. या पुरस्कारांची सुरुवात यावर्षीपासून करण्यात आली असून या दोन्ही उद्योग रत्नांचा गौरव हा राज्याचा गौरव आहे अशी भावना यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *