mahashivratri_620x350_51487832425

चमत्कारिक घटना ! एका शिवभक्‍त महिलेने भगवान शंकराला केली स्वतःची “जीभ’ अर्पण

देश

mahashivratri_620x350_51487832425

छत्तीसगडमधील कोर्बा जिल्ह्यातल्या नुनेरा गावात ही घटना घडली. जिल्हा मुख्यालयापासून 60 किलोमीटर अंतरावरील या गावातील सीमाबाई गोंड या 28 वर्षीय विवाहित महिलेने गावातील शंकराच्या मंदिरात पूजा केल्यानंतर चाकूने आपली जीभ कापली आणि शिवलिंगावर अर्पण केली.

तिच्या तोंडातून रक्‍त सांडत असल्याचे गावकऱ्यांनी बघितल्यावर हा प्रकार उघडकीस आला. गावकऱ्यांनी या महिलेला त्वरित रुग्णालयात नेले. प्राथमिक उपचारांनंतर आता या महिलेची प्रकृती स्थित असल्याचे समजते आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *