1515037396_3

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कंटेनर आणि टेम्पोचा भीषण अपघात

मुंबई

1515037396_3

मुंबई-अहमदाबाद हायवेवर चिंचपाडा भागात हा अपघात झाला. मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या कंटेनर चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि तो विरुद्ध बाजूकडून येणाऱ्या टेम्पोवर धडकला. ही धडक इतकी जबरदस्त होती, ही टेम्पोचा पार चेंदामेंदा झाला.अपघातात दोघांना जागीच प्राण गमवावे लागले. अपघातानंतर कंटेनरमधील सामानही रस्त्यावर विखुरलं.अपघातामुळे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दोन्ही दिशेने मोठी वाहतूक कोंडी झाली होती. परंतु आता वाहतूकीची कोंडी पूर्ववत करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *