Mantralaya

मंत्रालयात मुख्य सर्व्हरमध्ये बिघाड

मुंबई

Mantralaya

राज्याचे मुख्य संकेतस्थळ गेले दोन तास बंद पडले आहे. या संकेतस्थळाच्या माध्यमातून होणारे व्यवहार बंद झाले आहेत. तसंच मंत्रालयात विभागांमध्ये चालणारे अंतर्गत व्यवहार हा सर्व्हर बंद पडल्याने गेले दोन तास ठप्प झाले आहेत. कारण मंत्रालयातील मुख्य सर्व्हरमध्ये बिघाड झाला आहे.

यामुळे राज्य सरकारच्या ऑनलाईन सेवांवर मोठा परिणाम झाला आहे. बिघाडाचे कारण सर्व्हर रूममधील वातानुकूलिचे तापमान वाढल्याने हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *