swift_dzire-1451132264

मारुतिची बहुप्रतीक्षित नवी स्विफ्ट सादर,नवी स्विफ्ट सर्व विक्रम मोडणार असा अंदाज

व्यापार

swift_dzire-1451132264

मारुति सुझुकी या भारतातल्या अग्रगण्य कंपनीनं सगळेजण आतुरतेने वट बघत असलेली नवी स्विफ्ट हा कार ऑयो एक्स्पो 2018 मध्ये सादर केली आहे. पाच लाख ते आठ लाख रुपये या रेंजमध्ये ही कार सादर करण्यात आली आहे. सहा रंगांमध्ये आणि १२ प्रकारची मॉडेल्स स्विफ्टमध्ये मारुतिनं सादर केली आहेत. या नव्या थर्ड जनरेशन किंवा तिसऱ्या पिढीतल्या स्विफ्टचं बुकिंग जानेवारीमध्येच सुरू करण्यात आलं आहे. नव्या स्विफ्टसाठी आत्ताच सहा ते आठ आठवड्यांचा प्रतीक्षा कालावधी असेल असं सांगण्यात येत आहे.
ऑटो एक्स्पो २०१८ मध्ये अनेक कंपन्यांनी नवी मॉडेल्स सादर केली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *