mantralaya-mumbai

धक्कादायक ! मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरुन उडी मारुन एका व्यक्तीचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई

mantralaya-mumbai

मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरुन एका व्यक्तीने उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला. हर्षल रावते असं या तरुणाचं नाव आहे. तो पैठणचा रहिवासी आहे. हर्षलवर सेन्ट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यानं हे कृत्य का केलं हे अद्याप समजू शकलेलं नाही.
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील हे तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि पाहणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *