19769524-19769524

सातारा जिल्हा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला

महाराष्ट्र

19769524-19769524

कोयना धरण परिसरात भूकंपाचा धक्का जाणवला आहे. या भूकंपाची तीव्रता कमी असल्याने कोणतेही नुकसान झालेले नाही. सातारा जिल्हा शुक्रवारी पहाटे भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ३.५ इतकी होती.
सातारा जिल्ह्यातील कोयना धरण परिसर, पाटण आणि कराड येथील काही भागांमध्ये शुक्रवारी पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपात जीवितहानी किंवा वित्तहानी झालेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *