7e740d87adecd7262da66510c744c95d

हातावर सुसाईड नोट लिहून महाविद्यालयीन विद्यार्थ्याची आत्महत्या

महाराष्ट्र

7e740d87adecd7262da66510c744c95d

हातावर सुसाईट नोट लिहून बारामतीतील काटेवाडीमध्ये एका तरुणानं आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. महेश मगुट असं या 19 वर्षीय तरुणाचं नाव आहे.
महेशने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. बॅंकेच्या कर्मचाऱ्यांमुळे आत्महत्या करत असल्याचं महेशने आत्महत्येपूर्वी हातावर लिहिलं होतं. ‘माझ्या मरणासाठी जबाबदार बँक कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी. आई, आबा, अक्का माफ करा’ असं महेशने लिहिलं.
बारामतीतील पोलिस ठाण्यात बॅंकेच्या कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *