Chiku Festival

‘चिकू फेस्टिवल’ पर्यटनाची लोक चळवळ – संजय यादवराव

कोकण

Chiku Festival

कोकण भूमी प्रतिष्ठान पर्यटन प्रमुख प्रभाकर सावे यांच्या पुढाकाराने सुरू झालेला चिकू महोत्सव खऱ्या अर्थाने ग्लोबल झाला .डहाणू येथील चिकू , आदिवासी समृद्ध संस्कृती जगासमोर आणणारा हा महोत्सव आमच्या सर्व तरुण मित्रांनी जागतीक केला आहे . खऱ्या अर्थाने केवळ पर्यटकांचा हा महोत्सव आहे . असे मत कोकण भूमी प्रतिष्ठानचे संस्थापक – अध्यक्ष संजय यादवराव यांनी चिकू फेस्टिवल च्या निमित्ताने सांगितले. दोन दिवसात दीड लाखाहून अधिक पर्यटकांनी या महोत्सवाला हजेरी लावली. यावेळी संजय यादवराव यांनी चिकू फेस्टिवल कमीटी , नॉर्थ कोकण चेम्बर , ग्राम पंचायत बोर्डी व सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. तसेच, संयोजन अध्यक्ष अमोल पाटील , राजीव चुरी , सरपंच प्रेरणा राठोड , उपसरपंच दिनेश ठाकोर या सर्वांचे त्यांनी आभार मानले.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *