मदरशात बिर्याणी खाल्ल्याने २६ विद्यार्थ्यांना विषबाधा

मुंबई

a165376a6a82e532c9769b9eb3dc36c6

भिवंडी मधील रोशन बाग येथील दिवा शाह मदरशात बिर्याणी खाल्ल्याने २६ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. बिर्याणी खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना उलटी व पोटदुखीचा त्रास होऊन अस्वस्थ वाटू लागले. यामुळे त्यांना ताबडतोब आयजीएम सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण नंतर यातील ५ जणांची तब्येत अधिक खालावल्याने त्यांना मुंबईतील नायर रुग्णालयात हलवण्यात आले. ही सर्व मुले १२ ते १५ वर्ष वयोगटातील आहेत.

 

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *