SRA-logo

एसआरए योजनेअंतर्गत घरांचं क्षेत्रफळ ३१५ चौरस फूट करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन

मुंबई

SRA-logo

एसआरए योजनेअंतर्गत घरांचं क्षेत्रफळ ३१५ चौरस फूट करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे.सध्या या घरांच्या क्षेत्रफळाची मर्यादा २६९ चौरस फुट इतकी आहे. ती वाढवून केंद्र सरकारच्या गृहनिर्माण योजनेतल्या घरांप्रमाणे ३१५ चौरस फूट करण्याचा सरकारचा विचार आहे.यासाठी एक समिती नेमण्यात आलीय. या समितीला तीन महिन्यांत अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे आदेश गृहनिर्माण विभागाने दिले आहेत.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *