amzn-ceo-jeff-bezos-759

अमेझॉनचा सीईओ जेफ बेजोस जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

व्यापार

amzn-ceo-jeff-bezos-759

ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट अमेझॉनचा सीईओ जेफ बेजोस आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला आहे. ब्लूमबर्ग आणि फोर्ब्सकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या श्रीमंत व्यक्तीची यादी जाहीर करण्यात आली त्यात बेजोस अव्वल स्थानी असल्याचे दिसत आहे.याआधी हा विक्रम मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्सच्या नावावर होता. १९९९ साली त्याची संपत्ती १०० अब्ज डॉलर एवढी होती.
अमेझॉनच्या शेअरमधून बेजोसकडे सर्वाधिक संपत्ती जमा झाली आहे. २०१७ मध्ये त्याचे शेअर जवळजवळ ५७ टक्क्यांपर्यंत पोहचले होते. दरम्यान, बिल गेट्स आजही श्रीमंत व्यक्तींच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *