dffc9da2d61a8ec3347baec23e7e3217

पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर अपघात, २ जणांचा मृत्यू

देश

dffc9da2d61a8ec3347baec23e7e3217

पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर उंब्रज येथील भराव पुलावर शुक्रवारी (५ जानेवारी ) सकाळी ट्रॅव्हल्सला भीषण अपघात झाला.  मुंबईकडून कोल्हापूर दिशेने भरधाव येणा-या ट्रॅव्हल्सच्या (एम-एच-०३ सी पी १४७३) चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. यावेळी उंब्रज बस स्थानकासमोर महामार्गावर कराडकडे जाण्यासाठी थांबलेल्या ५ जणांना ट्रॅव्हल्सने उडवले. या अपघातावेळी ट्रॅव्हल्सनं दोन महिला व तीन महाविद्यालयीन तरुणांना उडवलं. या अपघातात ट्रॅव्हल्स चालकासह एक महिलेचा जागीच मृत्यू झाला असून ४ जण गंभीर जखमी झाले आहेत.

IMG-20171229-WA0001
Global Kokan Festival 2018

 

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *