NEW YORK, NY - AUGUST 15: US President Donald Trump delivers remarks following a meeting on infrastructure at Trump Tower, August 15, 2017 in New York City. He fielded questions from reporters about his comments on the events in Charlottesville, Virginia and white supremacists. (Photo by Drew Angerer/Getty Images)

पाकिस्तानला दणका! अमेरिकेने लष्करी मदत थांबवली

विदेश

NEW YORK, NY - AUGUST 15: US President Donald Trump delivers remarks following a meeting on infrastructure at Trump Tower, August 15, 2017 in New York City. He fielded questions from reporters about his comments on the events in Charlottesville, Virginia and white supremacists. (Photo by Drew Angerer/Getty Images)

अमेरिकेने पाकिस्तानला पुरवण्यात येणारी लष्करी मदत थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांविरोधात पाकिस्तानकडून कडक कारवाई होत नाही तोपर्यंत पाकिस्तानला पुरवण्यात येणारी लष्करी मदत थांबण्यात येणार असल्याची माहिती अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. पाकिस्तानात अनेक दहशतवादी संघटना आहेत ज्या दहशत निर्माण करण्याच प्रयत्न करत आहेत, त्यांच्यावर कारवाई होई पर्यंत पाकिस्तानला कुठलीही सुरक्षा मदत केली जाणार नसल्याचं अमेरिकेने स्पष्ट केलं आहे.
नववर्षाला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानविरोधात संताप व्यक्त केला होता. गेल्या १५ वर्षांत ३३ अब्ज यूएस डॉलरच्या मोबदल्यात पाकने खोटारडेपणा आणि फसवणूक केली, तसंच दहशतवाद्यांसाठी सुरक्षित आश्रय निर्माण केला, असं ट्रम्प म्हणाले.

IMG-20180101-WA0007
Global Kokan Festival 2018

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *