dc-Cover-5r6g7a34lr6vsumfr0t9acsrl1-20171019115303.Medi

नवी मुंबई विमानतळाच्या कार्याला लवकरच सुरुवात

कोकण

dc-Cover-5r6g7a34lr6vsumfr0t9acsrl1-20171019115303.Medi

मुंबई विमानतळावरील वाहतूकमोठ्या प्रमाणात वाढत असल्याने नवी मुंबई येथील विमानतळाचे कार्य लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती गुरुवारी केंद्रीय उड्डयन मंत्री अशोक गजपथी राजू यांनी दिली.मुंबई हे देशातील प्रमुख शहर असल्याने येथील विमानतळाचा विस्तार करणे शक्य नाही. यामुळे नवी मुंबईत आणखीन एक नवीन विमानतळ उभारण्याचा केंद्र सरकारचा विचार असून या विमानतळाच्या कार्याला लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे.

milestones
Global Kokan Festival 2018

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *