India's captain Virat Kohli walks back to pavilion after being dismissed during the second day of a third test cricket match against Sri Lanka in New Delhi, India, Sunday, Dec. 3, 2017. (AP Photo/Altaf Qadri)

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आयपीएल मधील सर्वात महागडा खेळाडू

क्रीडा

India's captain Virat Kohli walks back to pavilion after being dismissed during the second day of a third test cricket match against Sri Lanka in New Delhi, India, Sunday, Dec. 3, 2017. (AP Photo/Altaf Qadri)

आयपीएल २०१८च्या रिटेन डेडलाइन वर आरसीबीने कॅप्टन कोहलीला टीममध्ये कायम ठेवण्यात कुठलीही कसर सोडली नाही.आयपीएल टीमनी कायम ठेवलेल्या खेळाडूंमध्ये आरसीबीचा कॅप्टन विराट कोहलीला सगळ्यात जास्त पैसे मिळाले आहेत. विराट कोहली आयपीएलच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या संघातून खेळतो. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने विराट कोहली ला आयपीएलसाठी १७ कोटी रूपये दिले आहेत. आरसीबीसोबत खेळायचे १७ कोटी रूपये घेऊन विराट कोहलीने रायसिंग पुणे सुपरजायंट्सने १४.५ कोटी देऊन विकत घेतलेल्या इंग्लंडच्या बेन स्टोक्सला मागे टाकलं आहे. विराट कोहलीला १७ कोटी रूपये देऊन रिटेन करण्यात आलं आहे. चेन्नईच्या टीमनं धोनीला १५ कोटी रुपये देऊन कायम ठेवलं आहे. तर सुरेश रैनाला ११ कोटी आणि जडेजाला ७ कोटी रुपये देण्यात आले आहेत.

IMG-20180101-WA0006
Global Kokan Festival 2018

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *