264256-191537-akshay-saragadhi1

अक्षय कुमार ‘केसरी’ सिनेमाचा फर्स्ट लूक

मनोरंजन

264256-191537-akshay-saragadhi1

अक्षयचा बहुप्रतीक्षित केसरी चित्रपट या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. केसरीमध्ये अक्षयचा लूक कसा असणार याची त्याच्या फॅनमध्ये मोठी उत्सुकता होती. नुकतंच या चित्रपटातील अक्षयच्या लूकच फस्ट पोस्टर जारी करण्यात आले आहे. अक्षय कुमारने ट्विट करत आपल्या आगामी केसरी चित्रपटात आपला लुक कसा असणार याविषयी माहिती दिली. तसेच त्याने केसरीमधील आपल्या लूकचा फोटो देखील शेअर केला आहे.
अक्षय कुमारने या सिनेमाची घोषणा २०१७ मध्ये सुरू केली होती. हा सिनेमा आधी अक्षय कुमार, करण जोहर आणि सलमान खान एकत्र तयार करणार होते. हा सिनेमा बॅटल ऑफ सारागडी वर आधारित आहे. आता सलमान या प्रोजेक्टमधून बाहेर पडला असून आता केवळ करण जोहर आणि अक्षय यात आहेत.

program chart
Global Kokan Festival 2018

 

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *