airtel

98 जीबी डेटासह एअरटेलचा स्वस्त प्लॅन

व्यापार

airtel

एअरटेल कंपनीने स्वस्त डेटा प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनमध्ये युजर्सला दररोज 3.5 जीबी इंटरनेट डेटा मिळणार आहे. तसंच लोकल, एसटीडी आणि रोमिंगमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. या प्लॅनची मर्यादा 28 दिवसांची आहे. एअरटेलने लाँच केलेल्या प्लॅनमध्ये युजर्सला 98 जीबी डेटा मिळेल. या प्लॅनची किंमत 799 रूपये असून एअरटेलच्या प्रीपडे युजर्सना हा प्लॅन घेता येईल. याशिवाय लोकल, एसटीडी आणि रोमिंगमध्ये अनलिमिटेड कॉलिंगही मिळणार आहे. पण या प्लॅनमध्ये अनलिमिटेड इंटरनेटसह एक अट घालण्यात आली आहे. युजरला दररोज 3 जीबी डेटा वापरायला मिळेल.
तसंच अनलिमिटेड वॉइस कॉलिंगची सुविधाही दिली जाते आहे. पण यामध्ये एअरटेलने एक अट घातली असून 250 पेक्षा जास्त कॉल युजर्सला करता येणार नाही. तर अख्ख्या आठवड्यात 1 हजारपेक्षा जास्त कॉल करता येणार नाहीत.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *