crime-1

स्वारगेट पोलिसांना यश, घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये दोन सराईत गुन्हेगारांना अटक

महाराष्ट्र

crime-1

स्वारगेट पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे.पोलिसांनी त्यांच्याकडून २३२ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि एक किलो ६९० ग्रॅम चांदी जप्त केली आहे. रविसिंग शामसिंग कल्याणी (वय-१९), गोविंगसिंग अंगदसिंग कल्याणी (वय -२० रा.कोठारी व्हील जवळ बस स्टोपचे बाजूला रामटेकडी, हडपसर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत.न्यायालयाकडून मिळालेल्या रिमांडमध्ये त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी सात ठिकाणी घरफोड्या केल्याचे कबूल केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *