sauravganguly-koRC--621x414@LiveMint

सौरव गांगुली कढून खेळाडूच्या मानधनाबाबत विराट कोहलीची पाठराखण

क्रीडा

sauravganguly-koRC--621x414@LiveMint

सौरव गांगुलीने एका कार्यक्रमामध्ये खेळाडूंच्या मानधनामध्ये वाढ करणे गरजेचे असल्याचे म्हटले. भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयच्या सल्लागार समितीचा अध्यक्ष सौरव गांगुलीने खेळाडूंच्या मानधनाच्या मुद्द्यावर विराट कोहलीची पाठराखण केली आहे. बीसीसीआयच्या नफ्यात खेळाडूंना हिस्सा मिळायला हवा, असे मत गांगुलीने व्यक्त केले. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि धोनी यांनी केलेल्या वेतन वाढीची शिफारस बीसीसीआयच्या समितीने सोमवारी स्वीकारली आहे.गांगुली पुढे म्हणाला की, क्रिकेट संघातील खेळाडूंची कारकिर्द फारच छोटी असते. काही खेळाडू १५ वर्ष मैदान गाजवतात तर काहींच्या वाट्याला यापेक्षाही कमी काळ येतो. त्यामुळे खेळाडूकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *