rane-759

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला निवडणूक आयोगाचे नोंदणी पत्र

महाराष्ट्र

rane-759

माजी मुख्यमंत्री आणि जेष्ठ नेते नारायण राणे यांनी नव्याने स्थापन केलेल्या ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला निवडणूक आयोगाने मान्यता दिली. पक्षाची नोंदणी केल्याबाबत प्रमाणपत्र कालच प्राप्त झाले. दरम्यान पक्षाची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आता अधिकृत ध्वजही लवकरच जाहीर करणार असल्याचे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *