461126605-gst-bill

जीएसटी परिषदेतून सरकारची एक मोठी घोषणा,जीएसटीमध्ये १० टक्क्यांनी कपात

देश

461126605-gst-bill

गुवाहाटीमध्ये सुरु असलेल्या जीएसटी परिषदेतून सरकारने एक मोठी घोषणा केली आहे. सरकारने काही वस्तूंना २८ टक्क्याच्या स्लॅबमधून वगळलं आहे. आता केवळ ५० वस्तूंवरच २८ टक्के जीएसटी कर लागणार आहे. सरकारने जीएसटीमध्ये तब्बल १० टक्क्यांनी कपात केली आहे. एकूण २२७ प्रॉडक्टमधील १७४ वस्तूंवरील जीएसटी घटवला गेला. म्हणजे केवळ ५० वस्तूंवरच २८ टक्के जीएसटी लागणार आहे.

या वस्तू होणार स्वस्त-
टूथपेस्ट
हेअर ऑईल
सिलिंग फॅन
चॉकलेट
टाईल्स
शॅम्पू
साबण, डिटरजंट
लेदर प्रॉडक्ट
पॉलिश
स्टील सेनेट्रिवियर
प्लायवूड
रेजर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *