252502-175675-nehra-farwell1

भारतीय संघाकडून वेगवान गोलंदाज आशिष नेहराला शानदार निरोप

क्रीडा

252502-175675-nehra-farwell1

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज आशिष नेहराने न्यूझीलंड विरूद्ध दिल्लीत शेवटचा टी-२० सामना खेळून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवॄत्ती घेतली. विराट कोहलीच्या टीम इंडियानं दिल्लीच्या पहिल्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडचा ५३ धावांनी धुव्वा उडवला. आणि तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
या सामन्यात गोलंदाज आशिष नेहराला भलेही विकेट मिळाली नसेल, पण त्याला निरोप ऎतिहासिक देण्यात आला. त्याने सामन्यातील पहिला आणि शेवटचा ओव्हर टाकला.सामन्यानंतर सहकारी खेळाडूंसोबत नेहराने मैदानाला चक्कर मारला.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *