anganwadi-workers

महिनाभर बेमुदत संप पुकारणाऱ्या अंगणवाडी सेविका आज राज्यभर आंदोलन

महाराष्ट्र

anganwadi-workers

११ सप्टेंबरपासून राज्यातील ९७ हजार अंगणवाड्यांमध्ये काम करणाऱ्या दोन लाखांहून अधिक अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मानधन वाढीसाठी बेमुदत संप पुकारला आहे. महिनाभर बेमुदत संप पुकारणाऱ्या अंगणवाडी सेविका आज पुन्हा आंदोलनासाठी रस्त्यावर उतरणार आहे. पगारवाढ ही अंगणवाडी सेविकांची प्रमुख मागणी असून त्यासाठी त्या आंदोलन करत आहेत.
अंगणवाडी सेविकांना अनेक राज्यांमध्ये दहा हजार रुपयांपेक्षा अधिक मानधन देण्यात येते. महाराष्ट्रात मात्र त्या आठ हजार रुपये मानधन देण्याची मागणी करत आहेत.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *