The new Nokia 3310 mobile phone, developed by HMD Global OY, in dark blue, warm red and yellow, sits on display during a product launch event in London, U.K., on Friday, Feb. 24, 2017. Licensee HMD Global says more Nokia-branded models to launch in first half of 2017. Photographer: Luke MacGregor/Bloomberg

नोकिया ३३१० थ्री जी’ फोन लॉन्च

व्यापार

The new Nokia 3310 mobile phone, developed by HMD Global OY, in dark blue, warm red and yellow, sits on display during a product launch event in London, U.K., on Friday, Feb. 24, 2017. Licensee HMD Global says more Nokia-branded models to launch in first half of 2017. Photographer: Luke MacGregor/Bloomberg

नोकियाच्या प्रमोटर ‘एचएमडी ग्लोबल’ने ‘नोकिया ३३१०’ चा एक नवा थ्री जी फोन लॉन्च केला आहे.हा फोन सध्या ऑस्ट्रेलियन मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आला असून इतर देशांमध्येही लवकरच उपलब्ध होईल. नोकिया ३३१० ची विक्री ऑस्ट्रेलियात १६ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.
या फोनमध्ये फिजिकल कीबोर्ड, मायक्रो यूएसबी पोर्ट, ब्लूटूथ २.१, एफएम रेडिओ अशी फिचर्स आहेत. त्याची किंमत आहे ८९.९५ ऑस्ट्रेलियन डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार ४,६०० रुपये आहे.

नोकिया ३३१०, थ्री जीची वैशिष्ट्ये

कॅमेरा : २ मेगापिक्सेल
बॅटरीची क्षमता : १२०० mAh
डिस्प्ले : २.४० इंच
रिझोल्यूशन : २४०x३२०पिक्सल
स्टोरेज : १६ एमबी, ३२ जीबी एक्स्पांडेबल

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *