247290-538915-salman10bb1

‘बिग बाॅस ११’चा जलवा सलमान खान होस्ट करणार

मनोरंजन

247290-538915-salman10bb1

‘बिग बॉस’चा ११ वा सिझन येत्या एक ऑक्टोबरपासून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.बिग बॉस या रिअॅलिटी शोचं प्रत्येक पर्व शो सुरु होण्याआधीपासूनच गाजत असतं. प्रत्यक्ष शो सुरु झाल्यानंतर होणाऱ्या काँट्रोव्हर्सीज तर वेगळ्याच. कोणकोणत्या सेलिब्रेटींना बिग बॉसच्या घरात प्रवेश मिळणार, याबाबत चाहते अटकळ बांधत असतात.
सलमान खान या शोच्या एका एपिसोडसाठी चक्क ११ कोटी रूपये घेत आहे. याआधी सलमान खानने या शोच्या १० पैकी ८ सीझनमध्ये सलमान खान यानेच होस्ट केलं होतं. सलमान खानला हा शो इतर शोजपेक्षा अधिक कठिण वाटतो. बिग बॉसच्या ११व्या सीझनची सुरुवात १ ऑक्टोबरपासून होणार आहे. यंदा या शोची थिम शेजारी ही असणार आहे. या शोमध्ये यंदा येणा-या सेलिब्रिटींमध्ये हिना खान, शिल्पा शिंदे, विक्रांत सिंह राजपूत आणि गौरव गेरा यांच्या नावांचीही चर्चा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *