banking-top-img

बँकांना सलग तीन दिवस सुट्टी

मुंबई

banking-top-img

सलग तीन दिवस बँकांना सुट्टी असल्याने बँकांचे व्यवहार करायचे असतील तर आजचाच दिवस आहे.शनिवारी दसऱ्यानिमित्त, १ ऑक्टोबरला रविवार आहे, तर, सोमवारी २ ऑक्टोबरला गांधी जयंतीनिमित्तही बँकांना सुट्टी आहे.त्यामुळे रोख रकमेची अडचण भासण्याची शक्यता आहे.अशा परिस्थितीत बँकेत चेक जमा करणे, ड्राफ्ट तयार करणे, रोख रक्कम काढणं अथवा भरणं आदींसाठी केवळ आजचा एकमेव दिवस उरला आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *