bahirole

अलिबाग मधील बहिरोळ्यात नवरात्र उत्सव उत्साहात साजरा

कोकण

bahirole

अलिबाग तालुक्यातील बहिरोळे येथील सत्यविजय सांस्कृतिक मंडळ – घरत आळी येथे दरवर्षी प्रमाणे नवरात्र उत्सवात विविध मनोरंजनाचे कार्यक्रम घेतले जातात. दिनांक २६ सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या फॅन्सी गरब्यामध्ये बहिरोळ्यातील अनेक तरुण -तरुणी ,महिला ,पुरुष तसेच छोट्या मुला व मुलींनी विविध रंगभूषा करून उस्फुर्तपणे सहभाग घेतला होता.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *