raju-shetty

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी सत्तेतून बाहेर पडणार, उद्या अधिकृत घोषणा करणार.

राजकीय

raju-shetty

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी अखेर सत्तेतून बाहेर पडणार असून सरकारला रामराम ठोकणार आहेत. याबाबत ते उद्या अधिकृत घोषणा करणार आहेत. २०१९ च्या निवडणुकीच्या तयारीसाठी त्यांनी हे पाऊल उचलले आहे. शिवाय, विरोधी पक्षाची बाजू धरून ते सरकारला धारेवर धरणार आहेत.अशी माहिती मिळाली आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *