khulta-khali-khulena

खुलता कळी खुलेना शेवटच्या टप्प्यावर?

मनोरंजन

khulta-khali-khulena

खुलता कळी खुलेना मालिकेच्या चाहत्यांचा हिरमोड होणार आहे.कारण, लवकरच हि मालिका आता संपण्याच्या मार्गावर आहे.झी मराठी वर १८ सप्टेंबर पासून रात्री साडेआठ वाजता तुझ माझं ब्रेक-अप हि नवी मालिका सुरु होणार आहे.त्यामुळे साहजिकच खुलता कळी खुलेना हि गेल्या वर्षभरापासून सुरु असलेली मालिका चाहत्यांचा निरोप घेत आहे.अशी सर्वत्र चर्चा सुरु आहे. यातील शीर्षक गीत खूप लोकप्रिय झाले होते.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *