MSRTC

एसटीतील महिला कर्मचाऱ्यांना मिळणार ९ महिन्यांची प्रसुती रजा!

महाराष्ट्र

MSRTC

परिवहन खात्याने एसटीच्या महिला कर्मचाऱ्यांसाठी हक्काच्या रजेसोबत आता ३ महिने अतिरिक्त पगारी प्रसुती रजा देऊ केली आहे.पूर्वीची ६ महिने हक्काची रजा आणि आता ३ महिने अतिरिक्त रजा अशी ९ महिन्यांची प्रसूती रजा एसटी महिला कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.एसटीतील महिला कर्मचाऱ्यांनीही सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *