aditya

अवघ्या २१व्या वर्षी सीए, सीएस आणि सीएमए परीक्षेत उत्तीर्ण होऊन विक्रम नोंदविला.

शिक्षण

सुरतच्या आदित्य झावरने वयाच्या २१व्या वर्षीच सीए, सीएस आणि सीएमए परीक्षेत उत्तीर्ण होऊन विक्रम नोंदविला आहे. हि कामगिरी करणारा तो सर्वांत कमी वयाचा पहिला भारतीय ठरला आहे.

aditya

आदित्य सुरतमधील सीए रवी छावछरिया यांच्याकडे प्रशिक्षण घेतो. त्याने इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून (इग्नू) वाणिज्य शाखेची पदवी घेतली आहे. तो आता बी.कॉमच्या अंतिम वर्षाच्या निकालाच्या प्रतिक्षेत आहे. आदित्यचे वडील एक कापड व्यापारी आहेत.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *