49508226

आज राज्य मंत्रीमंडळाने घेतलेले महत्वाचे १०निर्णय

महाराष्ट्र

49508226

राज्य मंत्रिमंडळाने आज घेतलेले महत्वाचे निर्णय

१ – राज्यातील कमी पर्जन्यमान असलेल्या तालुक्यांमध्ये कृषी पंपासाठी 12 तासांचा थ्री फेज वीजपुरवठा करण्याचा निर्णय.
२- पुणे शहराच्या उरळी-फुरसुंगी कचरा डेपोसाठी जमीन दिलेल्या कुटुंबियांच्या एका पात्र वारसास पुणे महानगरपालिकेतील रिक्त पदावर नोकरी
देण्याचा निर्णय.
३- कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी राज्यातील बिगर आदिवासी क्षेत्रातील अंगणवाडी केंद्रांमध्ये ग्राम बाल विकास केंद्र स्थापन करण्याचा
निर्णय.
४- शिर्डी येथील “शिर्डी ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल एअरपोर्ट” या विमानतळाचे नामकरण “श्री साईबाबा इंटरनॅशनल एअरपोर्ट”म्हणजेच श्री साईबाबा
आंतरराष्ट्रीय विमानतळ असे करण्यासाठी केंद्र शासनाकडे शिफारस करण्याचा निर्णय.
५ – नागपूरमधील गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालयांतर्गत महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्रासाठी पद
निर्मितीस मान्यता.
६ – राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालये आणि विभागीय महसूल आयुक्त कार्यालयांमध्ये कार्यरत असलेल्या कंत्राटी विधी अधिकाऱ्यांच्या
मानधनामध्ये वाढ करण्यास मंजुरी.
७ – छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-2017 मध्ये वेळोवेळी वाढविण्यात आलेल्या लाभांना मंत्रिमंडळाची मान्यता.
८ – कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीत पात्र शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्यासाठीच्या अध्यादेश पुनर्प्रख्यापित करण्याचा निर्णय.
९ – करण्यास मान्यता.
१० – महाराष्ट्र स्वयं अर्थसहाय्यित शाळा अधिनियमात सुधारणा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *