image 1

कोलाड येथून महिला बेपत्ता

मुंबई

image 1

कोलाड नाका येथून एक ७० वर्षीय महिला बेपत्ता झाल्याची नोंद कोलाड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. दिलेल्या माहिती नुसार इंदिराबाई सुदाम जाधव(७०)  हि महिला राहत्या घरातून दुपारी १ वाजता सुरत येथे जाण्यासाठी निघून गेली. व ती कोलाड येथे आली असता तेथून बेपत्ता झाली. ती अद्याप आपल्या राहत्या घरी परतलीच नाही. कोणालाही या महिले बाबत काहीही कळले तर कोलाड पोलिसांनी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *