a

अलिबागच्या कन्येने गाजवले अमेरिकेचे मैदान, जागतिक पोलीस गेम २०१७

कोकण

a

मुंबई पोलीस दलात रुजू असणारी  जिल्हा रायगड अलिबाग तालुक्यातील हाशिवरे गावाची सुकन्या सोनिया मोकल हिने अमेरिकेत झालेल्या जागतिक पोलीस गेम २०१७ मध्ये ८०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्ण पदक, १५०० मीटर व ट्रिपल चेस रनरमध्ये रौप्य पदक पटकावत महाराष्ट्र पोलीस दलाची मान परदेशात उंचावली आहे. महाराष्ट्राच्या पोलीस दलात असणाऱ्या कोल्हापूरच्या जयश्री बोडगी हिने धावण्याच्या स्पर्धेत २ रौप्य व पुण्याच्या रवी जगताप याने कुस्तीत १ रौप्य पदक मिळवले आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *