sa

बहिरोळे गावातील श्री बहुलेश्वर मंदिरातील पालखी सोहळा

कोकण

sa

अलिबाग तालुक्यातील बहिरोळे गाव येथे श्री बहुलेश्वर मंदिरात श्रावण महिन्यात हरी नाम सप्ताह दि. ३ ऑगस्ट ते दि. ६ ऑगस्ट पर्यंत अखंडपणे भजन, गौळण व नामस्मरण सुरु असतो. त्याची सांगता रविवारी संध्याकाळी गावातुन भव्य पालखी मिरवणुकीने झाली.
रविवारी संध्याकाळी या पालखीच्या मिरवणुकीत गावातील ग्रामस्थ भजन मंडळी, तसेच महिला वर्ग, गावातील तरुण मुले- मुली यांनी आनंदाने आपल्या गावातील पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडवले.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *