indian-railway

आता प्रवासी रेल्वेच्या तात्काळ कोट्यातील तिकीट बुक करुन पेमेंट नंतर करु शकता

देश

indian-railway

रेल्वेने तात्काळ तिकीट काढणाऱ्यांसाठी गुडन्यूज दिली आहे . नवीन योजनेनुसार रेल्वे प्रवासी तात्काळ तिकिटांचे पैसे नंतर देऊ शकतात. म्हणजेत तुम्ही त्यावेळी विना पैसे तिकीट बुकिंग करु शकता. याचे पैसे तुम्हाला नंतर देता येतील.
आयआरसीटीसीच्या वेबसाईट किंवा अॅपवर यूझर्स आपल्या घरातूनच तिकीट बुक करुन डिलिव्हरीचा पर्याय निवडून कॅश किंवा डेबिट-क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करु शकतात. आयआरसीटीसीच्या ‘पे ऑन डिलिव्हरी’ पेमेंट प्रोव्हायडर एन्ड्युरिल टेक्नोलॉजी प्रायव्हेट लिमिटेडने याबाबत घोषणा केली.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *