Union minister Arun jaitley at the press conference after Cabinet meeting in new Delhi on Wednesday express photo by prem Nath Pandey 24 may 17

केंद्रीय कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारकडून सातव्या वेतन आयोगात भत्तेवाढीला मंजुरी

देश

 

Union minister Arun jaitley at the press conference after Cabinet meeting in new Delhi on Wednesday express photo by prem Nath Pandey 24 may 17

केंद्र सरकारनं वेतनवाढ जाहीर केल्यानंतर तब्बल वर्षभराच्या कालावधीनंतर आज भत्तेवाढीच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे. सध्या सेवेत असलेल्या आणि निवृत्त अशा एकूण ५० लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे.
सातव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांचा घर भाडे भत्त्यासह इतर भत्ते वाढवण्याची शिफारस करण्यात आली होती. घर भाडे भत्ता हा कर्मचाऱ्यांच्या एकूण वेतनाच्या ६० टक्के इतका असतो. त्यामुळे आजच्या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात लक्षणीय वाढ होईल.येत्या १ जुलैपासून या सुधारणांची अंमलबजावणी होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *