rbi

सरकारची दोनशे रुपयांची नोट बाजारात आणण्याची तयारी सुरु – रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया

देश

rbi

दैनंदिन व्यवहारात देवाणघेवाण सोपी व्हावी म्हणून सरकारने २०० रुपयांची नवी नोट चलनात आणण्याची तयारी सुरू केली आहे. सरकारच्या आदेशानंतर रिझर्व्ह बँकेने या नोटेची छपाई सुरू केली आहे. त्यामुळे ही नोट लवकरच चलनात येण्याची शक्यता आहे.
नोटाबंदीनंतर सरकारने पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नवीन नोटा चलनात आणण्यात आल्या होत्या.दोनशे रुपयांच्या नोटा चलनात आणण्याच्या प्रस्तावाला आरबीआयच्या मंडळाने यापूर्वीच संमती दिली होती. दैनंदिन व्यवहार सुलभ करण्याच्या दृष्टीने सरकारने याबाबत चाचपणी केली होती.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *