cbse-2

११वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची मुदत २९ जून पर्यंत !

मुंबई

cbse-2

२९ जूनपर्यंत संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे.ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची मुदत २७ जून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ठेवण्यात आली होती, ही मुदत दोन दिवसांसाठी वाढवून २९ जून, २०१७ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत करण्यात आली आहे. तसंच २९ जून, २०१७ नंतर विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रक्रियेमध्ये अर्ज भरता येणार नाही, असं शिक्षण उपसंचालकांनी एका निवेदनाच्या माध्यमातून स्पष्ट केलं आहे.
http://mumbai.11thadmission.net/ या वेबसाईटवर अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया होणार आहे. दोन टप्प्यात ही अॅडमिशनची प्रक्रिया पार पडणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *