mitali-raj1-580x395

वुमन वर्ल्ड कप – पॉइंट्स टेबल, भारत ३ स्थानावर

क्रीडा

mitali-raj1-580x395

इंग्लड आणि वेल्समध्ये सुरू असलेल्या वुमन क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारतीय महिलांनी पहिला सामना जिंकून पॉइंट्स टेबलमध्ये ३ स्थान पटकावले आहे. ऑस्ट्रेलिया रन रेटमुळे पहिल्या स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानावर न्यूझीलंड आहे. तिसऱ्या स्थानावर भारत आणि चौथ्या स्थानावर दक्षिण आफ्रिका आहे. पाकिस्तान, इंग्लड, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज अनुक्रमे पाच ते आठ स्थानावर आहेत.
या स्पर्धेत एकूण ८ संघांनी भाग घेतला आहे. पुरूषांच्या १९९२ मध्ये झालेल्या वर्ल्ड कपप्रमाणे सर्व संघ प्रत्येकाशी एक सामना खेळणार आहे. म्हणजे भारत ७ सामने खेळणार आहेत. त्यात सर्वाधिक सामने जिंकणारे पहिले चार संघांमध्ये सेमी फायनल होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *