233077-586312-team-india-champions-trophy-2017-reuters1

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात तीनशेपेक्षा जास्त धावा करण्याचा भारताचा एक नवा विक्रम

क्रीडा

233077-586312-team-india-champions-trophy-2017-reuters1

भारताने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात तीनशेपेक्षा जास्त धावा करण्याचा पराक्रम तब्बल 96 वेळा केला आहे. या विक्रमासह भारताने ऑस्ट्रेलियावर मात केली आहे.ऑस्ट्रेलियाने ही कामगिरी 95 वेळा केली आहे.भारताने आतापर्यंत 903 सामन्यात 96 व्यांदा 300 पेक्षा जास्त धावा केल्या. तर ऑस्ट्रेलियाने 891 सामन्यात 95 वेळा अशी कामगिरी केली आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात टीम इंडियाने तीनशे धावांचा टप्पा पार करुन एक नवा विक्रम आपल्या नावे केला आहे. भारताने विंडिजविरुद्ध 5 बाद 310 धावा केल्या.

वन डेमध्ये सर्वाधिक 300 पेक्षा धावा करणारे संघ

भारत – 96
ऑस्ट्रेलिया – 95
द. आफ्रिका – 77
पाकिस्तान – 69
श्रीलंका – 63
इंग्लंड – 57
न्यूझीलंड – 51

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *